Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.
भारत सरकार गृहमंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल वॉटर विंगमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
सीमा सुरक्षा दलमध्ये सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Govt Job Opportunity) विविध पदांच्या 166 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
यामध्ये उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदाच्या जागा भरल्या जाणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
सरकारच्या या भरती प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी (Govt Job Opportunity) खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
महानिरीक्षक (कर्मचारी), महासंचालनालय, बीएसएफ, ब्लॉक क्र. 4, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- 110003
दरम्यान, या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1KC14UMsT_oyj7CKzGeOUseYE5lle69HJ/view
अधिकृत संकेतस्थळ (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Vijay Wadettiwar | सरकारमुळे परदेशी असलेले 50 ओबीसी विद्यार्थी संकटात – विजय वडेट्टीवार
- Maratha Reservation | मनोज जरांगेंनी दिलेल्या वेळेत सरकार मराठ्यांना आरक्षण देणार का? संभाजीराजे छत्रपती म्हणतात…
- Maratha Reservation | मराठ्यांना संविधानिकदृष्ट्या आरक्षण देता येत नाही; गुणरत्न सदावर्ते आक्रमक
- Maratha Reservation | जरांगेंनंतर गजानन हरणेंनी घेतलं उपोषण मागं; गावागावांत जाऊन मराठा आरक्षणाबाबत करणार जनजागृती
- Aditya Thackeray | राज्यातील तरुण बेरोजगारीने त्रस्त अन् मिंधे-भाजप उद्योगधंदे परराज्यात पाठवू लागलेय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल