Share

Govt Job Opportunity | BSF मध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

🕒 1 min readGovt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. भारत सरकार गृहमंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल वॉटर विंगमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. Related News for YouJob Tips | नोकरीसाठी अर्ज करताना करू नका ‘या’ … Read more

Published On: 

🕒 1 min read

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.

भारत सरकार गृहमंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल वॉटर विंगमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

सीमा सुरक्षा दलमध्ये सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Govt Job Opportunity) विविध पदांच्या 166 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदाच्या जागा भरल्या जाणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

सरकारच्या या भरती प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी (Govt Job Opportunity) खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

महानिरीक्षक (कर्मचारी), महासंचालनालय, बीएसएफ, ब्लॉक क्र. 4, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- 110003

दरम्यान, या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1KC14UMsT_oyj7CKzGeOUseYE5lle69HJ/view

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://www.bsf.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही